आज गुरुकुल कॉम्पुटर मध्ये ब्लॉग तयार करणे विषयी प्रशिक्षण घेतले गेले, रोज नव नवीन AI व ML विषयी विविध application शिकविले जात आहेत.
Friday, 31 May 2024
Saturday, 18 February 2017
Sunday, 12 February 2017
Sunday, 5 February 2017
Saturday, 4 February 2017
SSC Question papers & model answers for study
आता ssc चा अभ्यास करा मोडेल प्रश्नपत्रिका व उत्तर पत्रिकेच्या सहाय्याने.
आजपासून रोज प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका व त्याची मोडेल उत्तरे पोस्ट करीत आहोत, दहावीच्या विध्यार्थ्यांनी याचा आवश्य लाभ घ्यावा.
WhatsApp वर हि सिविधा मोफत देत आहोत,तरी आपला WhatsApp नंबर आम्हाला पाठवा सोबत खालील माहिती पाठवा
आपल्या WhatsApp नंबर वरून खालील प्रकारे मेसेज पाठवा
आपले नाव :
दिहावी तील विध्यार्थ्याचे नाव
शाळेचे माध्यम : मराठी / इंग्लिश
शाळेचे नाव व गाव
वरील माहिती
9860540785 (९८६०५४०७८५) या क्रमांकावर पाठवा WhatsApp वरून पाठवा, आपली मोफत SSC प्रश्न पत्रिका मेसेज सेवा त्वरित सुरु करण्यात येईल.
टीप :
WhatsApp वरून फक्त दहावीचे अभ्यास साहित्यच आपणाला पाठविले जाईल, कृपया वरील क्रमांकावर इतर कोणत्याही प्रकारचे मेसेजेस पाठवू नयेत.
दहावीचे अभ्यास साहित्य :
अभ्यासा साठी प्रश्नपत्रिका
मोडेल उत्तर पत्रिका (उत्तरे तपासण्या साठी)
आभ्यास सोप्या पद्धतीने करण्याच्या पद्धती सांगणारे तज्ञाचे विडीयो
पेपर लिहिण्याच्या उत्तम पद्धती
स्ट्रेस management च्या पद्धती
वरील व्यतिरिक्त कोणताही प्रकाच्या जाहिराती अगर मन विचलित करणाऱ्या गोष्टी साहित्य पाठविले जाणार नाही
मुलांना चांगल्या प्रकारे अभ्यास करता यावा व चांगल्या प्रकारे मार्क पडावेत हेच आमचे उदिष्ट आहे.

Wednesday, 17 June 2015
Sunday, 18 August 2013
Tricks
1.If the computer is not starting properly and restarts in frequently without showing the desktop
Solution 1.
Start the pc/laptop in computer in safe-mode(Press function key F8 while the pc is rebooting, the pc will show some options select the safe-mode option from the list and press enter).
Then remove any software or hardware installed recently(to remove s/w installed, go to control panel and open add/remove programs(Programes and features for Windows 7/8), then remove the recently installed software.
Then restart the pc in regular mode i.e. in Normal mode.
Its done.
Solution 2.
next week

Tips
१. डोळ्यांना त्रास होउ नये म्हणून कंप्यूटरवर कम करीत असताना, आपण कंप्यूटर पासुन किमान १.५ फुट अंतर राहिल असे बसावे.
२. डोळे कोरडे होऊ नयेत म्हणून, डोळ्यांची सतत उघड झाप करावी.
३. कॉम्पुटर वर सलग जास्तीत जास्त १ ते १.५ तास काम करावे व थोडा वेळ विश्रांती घेवून परत काम सुरु ठेवावे.
४. शक्यतो छोट्या उंचीच्या (आपले पाय जमिनीला टेकतील असे) खुर्चीवर बसून संगणक हाताळावा.
५.रोज जास्त वेळ संगणक हाताळत असल्यास, खांद्यांना ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

Wednesday, 14 August 2013
100 out of 100
गुरुकुलच्या
१. ज्योति कांबळे
२. शंकेश जठार
या २ विदयार्थ्यानी MS-CIT जून व जुलै २०१३ परिक्षे मध्ये शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केल्या बद्द्ल त्यांचे हार्दिक अभिनंदन
Heartly congratulations on achiving 100 out of 100.
लवकरच दोघांनाही TABLET-PC बक्षीस देण्यात येतील
Regards
Bharatesh Rao
Gurukul Computer Education
Phaltan
gurukulphaltan.blogspot.com

Tips & Tricks
गुरूकुल कंप्यूटर
तर्फे
१५ ऑगस्ट पासुन
नविन सुविधा
सर्वांसाठी
Monday, 25 June 2012
SEND-OFF ceremony of MS-CIT students
The send-off ceremony of MS-CIT March and April 2012 learner was heald on 23.06.2012 at 10.30am at Gurukul Computer Education. The students enjoyed a memorable stay at the Gurukul campus, Students were given some tips about future and some handouts were also provided to them , which can be used in their future for selecting the right career in life.
some photographs say the rest.
Sunday, 4 December 2011
It Literacy day celebrations
Gurukul Computer Education,Phaltan celebrated IT Literacy Week from 2nd December 2011 to 6th December 2011:-
Some Pics of the students gathered at the Gurukul Computer,Phaltan.
Also MS-CIT certificates were distributed to some past students, wtih the IT Literacy drive in mind.
Pics of the students having FREE course of 5 days practicing their skills of painting on computer at Gurukul computer,Phaltan

Subscribe to:
Posts (Atom)