Sunday, 18 August 2013

Tips

१. डोळ्यांना त्रास होउ नये म्हणून  कंप्यूटरवर कम करीत असताना, आपण कंप्यूटर पासुन किमान १.५ फुट अंतर राहिल असे बसावे.

२. डोळे कोरडे होऊ नयेत म्हणून, डोळ्यांची सतत उघड झाप करावी.

३. कॉम्पुटर वर सलग जास्तीत जास्त १ ते १.५ तास काम करावे व थोडा वेळ विश्रांती घेवून परत काम सुरु ठेवावे. 

४. शक्यतो छोट्या उंचीच्या (आपले  पाय जमिनीला टेकतील असे) खुर्चीवर बसून संगणक हाताळावा.

५.रोज  जास्त वेळ संगणक हाताळत असल्यास, खांद्यांना ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

No comments:

Post a Comment